well-borewell-recorded-on-the-slope: आता घरबसल्या ५ मिनिटांत सातबारावर विहिरीची नोंदणी करा, सरकारची नवीन ऑनलाइन सुविधा पहा
आता घरबसल्या ७/१२ उतारावरील विहिरी, बोअरवेल आणि झाडांची नोंदणी करा! नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी शेतीचे काम सोपे आणि जलद करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता राज्यातील शेतकरी फक्त स्मार्टफोन वापरून घरबसल्या ७/१२ उतारावरील त्यांच्या विहिरी, बोअरवेल आणि झाडांची नोंदणी करू शकतील! आता घरबसल्या ५ मिनिटांत सातबारावर विहिरीची नोंदणी करा ही नोंदणी करा ही … Read more