PM Kisan Yojana 20th installment: पंतप्रधान किसान योजनेचा २० वा हप्ता जूनमध्ये मिळणार, लवकरच यादीत नाव तपासा किसान

PM Kisan Yojana 20th installment: नमस्कार मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी बिहार दौऱ्यावर असताना पंतप्रधान किसान योजनेचा १९ वा हप्ता जाहीर केला.

या योजनेअंतर्गत, भारत सरकार देशभरातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत देते, जी दर चार महिन्यांनी २००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते.

यादीत तुमचे नाव तपासण्यासाठी येथे क्लिक करा

१९ वा हप्ता मिळाल्यानंतर, देशभरातील शेतकरी आता ० व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान सन्मान निधी) (पीएम-किसान) योजनेच्या माध्यमातून  शेतकऱ्यांना जून महिन्यामध्ये  २० वा हप्ता मिळण्याची शक्यता सादर केली आहे. २० वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा होईल याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. २० वा हप्त्याची तारीख जाहीर होण्याच्या काही दिवस आधीच सरकार तारीख जाहीर करणार. PM Kisan Yojana

साधारणपणे, या सरकारी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा पैसे मिळतात – एप्रिल-जुलै, ऑगस्ट-नोव्हेंबर आणि डिसेंबर-मार्च. योजनेच्या माध्यमातून मिळणारी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात असते. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी, नोंदणीकृत शेतकऱ्यांना ओटीपी-आधारित ईकेवायसी करणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांची ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्यांना हप्ता मिळविण्यात अडचणी येऊ शकतात.

यादीत तुमचे नाव तपासण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment