Kisan Credit Card News सरकारची मोठी घोषणा या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा.

Kisan Credit Card News सरकारची मोठी घोषणा या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा. राज्य सरकारची मोठी घोषणा. या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या हस्ते . पूर्ण डिटेल्स जाणून घेऊया बीडमधून किसान क्रेडिट कार्ड जनसंपर्कल्पाच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत ही शुभारंभ करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना एक लाख साठ हजार रुपयांच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी केली आहे.

पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या जनसंपर्क प्रणालीमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती येणार आहे. असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. किसान क्रेडिट कार्ड डिजिटायझेशनच्या जनसंपर्कल्पासाठी देशात दोन जिल्ह्याची निवड करण्यात आली होती. त्यापैकी एक आपला बीड जिल्हा महसूल कृषी व अन्य विभागाने एकत्र येऊन गेल्या काही दिवसात चार लाख 75 हजार शेतकऱ्यांची नोंदणी करून त्यांचे फार्मर्स आयडी तयार केले आहे.

याकरिता स्वतंत्र दोन ॲपची निर्मिती करण्यात आली होती. बीड जिल्ह्याची कामगिरी यामध्ये सर्वोच्च राहिल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे यावेळी कौतुक करत अभिनंदन केले आता त्यानंतर कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा झाले आहेत. हे सुद्धा तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. फार्मर्स आयडीमुळे शेतकऱ्यांना कर्ज उपलब्धीच्या कामात सुलभता येणार असून बँकेत मारावयाच्या चक्रा व कागदपत्रांची जुळवणी हे देखील कमी होणार आहे.

कर्जासह शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकत्र मिळावा यासाठी जनसंपर्क अत्यंत उपयुक्त ठरणारे म्हणजे फार्मर्स आयडी आता इथून पुढे लाभार्थ्यांची केली जाणार आहे. आजच्या कार्यक्रमात बीड जिल्ह्यातील बाबी शेतकऱ्यांच्या खात्यात किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून थेट कर्जाची रक्कम एका क्लिकद्वारे जमा करण्यात आली आहे. 

Leave a Comment