आधारधारकांसाठी खुशखबर! या तारखेपर्यंत आधार मोफत अपडेट करता येणार आहे
नमस्कार मित्रांनो आधार कार्ड हे एक महत्वाचे कागदपत्र आहे. बँकांपासून सरकारी नोकऱ्यांपर्यंत सर्वत्र आधार कार्डचा वापर केला जातो. आधार कार्ड नसल्यास अनेक कामे रखडतात. म्हणूनच आधार कार्ड प्रत्येक भारतीय नागरिकासाठी उपयुक्त आहे. आधार मोफत कसे अपडेट करायचे ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा UIDAI द्वारे भारतातील नागरिकांना आधार कार्ड जारी केले जाते. तेच आधार … Read more