PM Kisan Yojana:या दिवशी खात्यात ४,००० हजार जमा झाले पहा नवीन वेळ आणि तारीख पंतप्रधान किसान योजना जमा झाली
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या प्रमुख योजनेतील पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता येत्या फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. विशेष म्हणजे, याच कालावधीत महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी योजनेची रक्कमही शेतकऱ्यांना मिळणार असल्याने शेतकऱ्यांना एकूण ४००० रुपयांचा फायदा मिळेल.PM Kisan Yojana deposited लाभार्थी यादीत तुमचे नाव … Read more