आचार संहिता आधीच यांच्या खात्यात पीक विमा जमा pik vima update 2024

pik vima update 2024 शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये आज रात्रीपासूनच जमा होणार आहे. तर त्यामध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे व बरेच जिल्ह्यामधून वगळण्यात आलेले आहे. तर ते कोणते जिल्हे आहे त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात पिक विमा आचारसंहिता बरेच जिल्हे वगळण्यात आलेल्या. तर त्यामध्ये जे काही आता वाटप सुरू होणार आहे.

तुम्हाला किती पीक विमा येणार हे पाहण्यासाठी
येथे क्लीक करा 

तर आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जे काही शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई त्यानंतर जमा झालेले आहे. तर त्यामध्ये जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे अहमदनगर, अमरावती, वाशिम, यवतमाळ, बीड, हिंगोली, अकोला, वर्धा, परभणी, जालना, बुलढाणा, तर अशी जी के 11 जिल्हे आहेत जे काही उर्वरित जिल्हे आहेत तर असे जे काही 24 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पिक विमा सरसकट शेतकऱ्यांच्या बँका त्यात वाटप सुरू झालेला आहे.

तुम्हाला किती पीक विमा येणार हे पाहण्यासाठी
येथे क्लीक करा 

त्याचप्रमाणे रब्बी गहू हरभऱ्याचा पिक विमा सुद्धा मंजूर झालेला आहे. तर लवकरच त्याबद्दल सुद्धा वाटप सुरू होईल. त्यानंतर खरीप विमा सोयाबीन कापूस तूर त्याचप्रमाणे ज्वारी शेतकऱ्यांना त्याचा पिक विमा मिळालेला नाही, तर तुम्ही कशा प्रकारे चेक करू शकता की तुम्हाला किती निधी मंजूर झालेला आहे व तुमच्या बँकेत त्याची रक्कम कोणत्या तारखेला व किती टाइम कोणत्या दिवशी जमा होणार आहे, ते सुद्धा घरबसल्या तुम्ही चेक करू शकता.

खरीप पिक विमा रब्बी सर्व अपडेट बघायला मिळेल नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे ,अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड परभणी, नागपूर, तराशी जे काही उर्वरित बाकीचे जिले राहिले होते तर अशा सर्व जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेला आहे. तुमच्या बँक खात्यामध्ये घरबसल्या तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला किती पिक विमा मिळालेला आहे.

Leave a Comment