पती-पत्नीला मिळणार दर महिना 6000 रुपये husband wife pension scheme

husband wife pension scheme सरकारची नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पती-पत्नीला सहा हजार रुपये दर महिन्याला दिले जात आहेत. तुम्हाला दर महिन्याला पतीला 3000 रुपये आणि पत्नीला 3000 रुपये याप्रमाणे या योजनेमध्ये लाभ दिले जात आहेत.  मित्रांनो सामाजिक सुरक्षा कल्याण योजना आता या योजनेमध्ये आता बाकी काही योजना आहेत आपण सर्वप्रथम प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना.

 

husband wife pension scheme
husband wife pension scheme

 

3000  हजार रुपये पेन्शन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

मित्रांनो pradhanmantri shram Yogi Yojana पेन्शन योजना आहे. या ठिकाणी 55 रुपये ते दोनशे रुपये पर्यंत तुम्हाला यामध्ये पैसे गुंतवावे लागतात. या योजनेअंतर्गत 50 टक्के मासिक योगदान लाभार्थी देय आणि समान जुळणारे योग दान केंद्र सरकार द्वारे दिले जाते आता यामध्ये जर तुम्ही 55 रुपये गुंतवला तर सरकार तुम्हाला 55 रुपये देत म्हणजे 110 रुपये तुमचे दर महिन्याला जमा होत असतात.

pm shram Yogi maandhan scheme या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात. वय जो असेल 18 ते 40 वर्ष वयोगटातील लाभार्थी या योजनेमध्ये हे पैसे गुंतू शकतात. सरकारच्या माध्यमातून एखाद्या योजनेमध्ये तुम्ही लाभ घेत असाल तर यामध्ये तुम्ही हे सदस्य राहू शकणार नाही किंवा या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकणार नाही. आता या योजनेचे फायदे जे आहेत वयाचे साठ वर्षे पूर्ण केल्यानंतर लाभार्थी 3000  रुपयाची मासिक खात्रीशीर निवृत्ती वेतन प्राप्त करण्याचा पात्र राहणार.

आता यामध्ये लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर जोडीदारांना 50% मासिक पेन्शनचा लाभ जो आहे तो दिला जातो उदाहरणात तुम्ही या योजनेमध्ये लाभ घेताय तुम्ही यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेला आहे जर तुमचं मृत्यू झाला तर तुमच्या पत्नीला दर महिन्याला 3000  मधून अर्धे धरलं तर 1500 हजार रुपये प्रतिमानाला तुम्हाला या योजनेमध्ये लाभ दिले जात आहे. जर पती आणि पत्नी दोघेही या योजनेत सामील असेल तर दोघेही नवरा बायकोंना सहा हजार रुपये मासिक पेन्शन जो आहे संयुक्तपणे या ठिकाणी दिला जातो.

Leave a Comment