यांना मिळणार नाहीत 12000 रुपये पाहिजे असतील तर करा हे काम 31 मार्च शेवटची तारीख pm kisan rejected list

फक्त या लोकांनाच मिळणार 12000 हजार रुपये 

pm kisan rejected list  पी एम किसान योजनेचे सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी महा सन्मानिधी योजनेचे सहा हजार रुपये एकूण 12000 रुपये पाहिजे असतील जर तुमच्या खात्यामध्ये सलग पाहिजे असेल तर केंद्र सरकारच्या माध्यमातून31 मार्च शेवटची तारीख  31 मार्च 2024 शेवटची तारीख ठेवण्यात आलेली आहे. तुमच्यासाठी शेवटची संधी आहे.

 

12000 रुपयांच्या यादीत नाव पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

 

PM  किसान ची अपात्र यादी कशी पहावी 

pm kisan rejected list मित्रांनो पीएम किसान योजनेचा एखादा हप्ता किंवा नमो शेतकरी महासंबंधी योजनेचा एखादा हप्ता जर तुमचा राहिला असेल तर ते हप्ते सलग मिळवण्यासाठी तुम्हाला केंद्र सरकारच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आली आहे. ती माहिती पूर्ण करणं आवश्यक आहे.

 

12000 रुपयांच्या यादीत नाव पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

 

pm kisan rejected list
pm kisan rejected list

 

PM किसान ची ekyc  कशी करावी

मित्रांनो अनेक लाभार्थी पी एम किसान योजनेच्या ई-केवायसी पासून आतापर्यंत वंचित आहेत आशा लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचे काही हप्ते मिळालेले नाहीयेत. अशा शेतकऱ्यांनी या पुढील हप्ता किंवा जे हप्ते तुमचे बाकी राहिलेले आहेत असे हप्ते मिळवण्यासाठी ई केवायसी कर्ण बंधनकारक आहे. मित्रांनो ई केवायसी आधार कार्ड च्या माध्यमातून असेल तुमचा अंगठा बसत नसेल तर तुमचा चेहरा दाखवून फेस अथेंतिकेशन ने तुम्ही केवायसी सहजरित्या पी एम किसान योजनेच्या जो फेस अॅपेशन साठी लॉन्च करण्यात आलेला आहे.

ई – नकाशा E Nakasha कसा काढायचा ? तुमच्या जमिनीचा नकाशा तुमच्या मोबाईलवर ऑनलाईन कसा पाहायचा ?

त्या ॲपच्या माध्यमातून सहजरीत्या तुम्हाला ही केवायसी करता येणारे अनेक लाभार्थी लँड सिडींग चा प्रॉब्लेम असेल त्यानंतर आधार लिंक चा प्रॉब्लेम असेल आशा लाभार्थ्यांनी सुद्धा जे काही तुमची बाबी पूर्ण करायचे बाकी आहेत. अशा शेतकऱ्यांनी नक्की करून घ्या ज्या शेतकऱ्यांचा ई केवायसी चा प्रॉब्लेम असेल अशा शेतकऱ्यांनी 31 मार्च ही शेवटची संधी केंद्र सरकारच्या माध्यमातून ठेवण्यात आलेली आहे.

अशा लाभार्थ्यांनी आता येणाऱ्या सतराव्या हप्त्यासोबत जर तुमचे राहिलेले हप्ते जर तुम्हाला मिळवायचे असतील तर एक तर तुम्ही तहसील कार्यालयामध्ये किंवा कृषी ऑफिसमध्ये एक अर्ज देऊन ठेवा. मित्रांनो अर्ज जोपर्यंत तुम्ही देणार नाही तोपर्यंत तुमचे हे पैसे येणार नाही.

आहेत अनेक लाभार्थी विनाकारण अपात्र मध्ये झालेले आहेत लँड सीडीएस आहे ही केवायसीएस आहे आधार सिडींग येत आहे. तरीसुद्धा त्यांच्या खात्यावरती पैसे येत नाहीये अशा लाभार्थ्याने फिजिकल वेरिफिकेशन चा फॉर्म भरून देणे बंधनकारक आहे. फॉर्म भरून द्या नक्की त्यावरती सोल्युशन निघेल आणि येणाऱ्या हप्त्याबरोबर तुम्हाला सहजरित्या ते पैसे मिळू शकतात अन्यथा मिळू शकणार नाही.

Leave a Comment