Adhar card latest news यांचे आधार कार्ड होऊ शकते बंद पहा काय आहे कारण

Adhar card latest news बँकेत खाते उघडण्यापर्यंत व तसेच एलपीजी गॅस सिलेंडरचे अनुदान मिळवण्यासाठी देखील आधार कार्ड अत्यंत आवश्यक आहे, यामुळे आधार कार्ड अपडेट करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. अशातच आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथोरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDI  ने देशातील सर्व आधार कार्डधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी दिली.

महत्वाचे म्हणजे आता आधार कार्ड अद्यावत न केल्यास सहकारी योजनांचा व इतर सुविधांचा लाभ तुम्हाला मिळणार नाही असा इशारा आधार प्राधिकरणाने दिला आहे. यापुढे शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या आधार कार्ड मध्ये पीस संबंधी सर्व तपशील नेहमी अद्यावत करणे अनिवार्य म्हणजेच बंधनकारक करण्यात आलेले आहेत.

जर का तुम्ही या दोन्ही माहिती अपडेट केल्या नसतील तर त्या लवकरात लवकर अपडेट करून घ्या. अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो. तुम्ही हे काम ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने करू शकता आता. हे POI  आणि POA  म्हणजे काय पी ओ आय म्हणजेच प्रूफ ऑफ इडेंटिटी यात आपल्याला ओळखीचा पुरावा सादर करावा लागतो तर पी ओ के म्हणजे स्त्रूट ऑफ ऍड्रेस.

या आपल्याला 85 संबंधित पुरावे द्यावे लागतात युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने 26 जानेवारी 2023 रोजी जारी केलेल्या सूचनेनुसार POI म्हणजेच ओळखीचा पुरावा अपडेट करण्यासाठी नाव आणि फोटो असलेले कागदपत्र आवश्यक आहेत. त्यामध्ये निवडणूक ओळखपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, शस्त्र परवाना, फोटो, बँक, एटीएम कार्ड इत्यादींचा समावेश आहे.

तर POA म्हणजेच पत्त्याच्या प्रयासाठी नाव व पत्ता असलेले कागदपत्र आवश्यक आहेत ज्यामध्ये रेशन कार्ड, पासबुक, टीसी माझी शाळा सोडल्याचा दाखला, विज बिल, पाणी बिल, किसान पासबुक, पोस्टपेड मोबाईल बिल, यापैकी एक लागणार आहे. आत्ता सर्व आधार कार्ड धारकांसाठी दुसरी चांगली व दिलासा देणारी बातमी पाहूया.

आधार कार्ड मध्ये UIDI च्या ऑनलाईन पोर्टलवरून अपडेट व दुरुस्ती किंवा आधार कार्ड मध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्यासाठीची फ्री मध्ये म्हणजेच मोफत मिळणारी सुविधा गुरुवार 14 मार्च 24 रोजी संपणार होती. त्या मोफत सुविधा पुन्हा एकदा देण्यात आली आहे. केंद्र सरकारची आधार कार्ड जारी करणारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने अर्थात यू आय डी देशातील सर्व आधार कार्ड धारकांना पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे.

सरकारने फ्री मध्ये आधार कार्ड अपडेट करण्याची मुद्दल तीन महिन्यांनी वाढवली आहे सरकारच्या या निर्णयाचा देशातील कोट्यावधी आधार कार्ड धारकांना फायदा होणार आहे सरकारच्या UIDI या संदर्भात कालच मंगळवारी मतदान 2024 रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून याबद्दलची माहिती सर्व आधार धारकांना आणि देशातील सर्व नागरिकांना दिली आहे.

आता आधार कार्ड धारकांना शुक्रवार दिनांक 14 जून 2024 पर्यंत म्हणजे मोफत आधार कार्ड अपडेट करता येतील. महत्वाचे म्हणजे सरकारकडून मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे. ती म्हणजे तुम्हाला आधार कार्ड मोफत अपडेट फक्त आधार चे अधिकृत ऑनलाइन पोर्टल myadhar.uidai.gov.in वरूनच करता येणार आहे. या ऑनलाइन पोर्टलवरून तुम्हाला पैसे लागणार नाहीत. UIDAI Aadhaar card update 2024

मात्र आधार केंद्रावर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील महत्त्वाचे म्हणजे जर का तुमचे आधार कार्ड दहा वर्षे जुने असेल आणि त्याला तुम्ही एकदा पण अपडेट केलेले नसेल तर त्या लोकांना आधार कार्ड अपडेट करणे सरकारकडून बंधनकारक करण्यात आलेले आहे. आधार कार्ड धारकांनो लक्षात ठेवा शुक्रवार दिनांक 14 जून 2024 ची मोफत फ्री मध्ये आधार कार्ड अपडेट करण्याची अखेरची संधी आहे. त्यानंतर म्हणजे 14 जून नंतर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागतील म्हणजे तुम्हाला ती द्यावी लागणार आहे.

 

Leave a Comment