या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 20,000 रूपये बोनस GR आला | dhan bonus gr

dhan bonus gr किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत, खरीप पणन हंगाम २०२३ – २४ मध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना (नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो) धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीनधारणेनुसार प्रती हेक्टरी रू.२००००/- याप्रमाणे (दोन हेक्टरच्या मर्यादेत) प्रोत्साहनपर राशी देण्याबाबत. dhan bonus maharashtra 2024

उपरोक्त संदर्भाधिन शासन निर्णय दि. २६.०२.२०२४ मधील परि. ३ मधील अट क्र.१ खालीलप्रमाणे आहे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष पेरणी केलेल्या क्षेत्राची ई-पीक पाहणीद्वारे – खातर जमा करुन जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील क्षेत्रानुसार त्या प्रमाणात संबंधित शेतकऱ्याला लाभ अनुज्ञेय राहील”.

यादीत नाव पाहण्यासाठी
येथे क्लीक करा 

या ऐवजी शासन निर्णय दि.२६.०२.२०२४ मधील परि. ३ मधील अट क्र. १ मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष धान लागवडीच्या क्षेत्राची ई-पीक पाहणी, ई-भूमी, महानोंदणी पोर्टल इ. पोर्टलवर पाहणीद्वारे खातरजमा करुन, तसेच वन जमिनी, देवस्थान जमिनी व शेतीमहामंडळाच्या जमिनींसंदर्भात प्रत्यक्षात खरेदी केंद्रांवरील ज्या शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणी घेतल्या आहेत, अशा सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना (नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो) त्यांच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील क्षेत्रापैकी प्रत्यक्ष धान पेरणी केलेल्या क्षेत्राची खात्री करुन संबंधित शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ अनुज्ञेय राहील”.

Leave a Comment